शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीला अनुसरून नगर जिल्ह्यातील नेत्यांनी राजकीय चाली सुरू केल्या आहेत. विखे पाटील आणि थोरातांनी राजकीय सारीपाटावर नवा खेळ सुरू केलाय. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...