साडी खरेदीची ऑफर, महिलांची चेंगराचेंगरी अन् ३ महिला बेशुद्ध, VIDEO

छ.संभाजीनगरमध्ये एका दुकानात साडी ऑफर लगल्या होत्या. या ५,००० च्या साड्या ५०० रुपयाला विकत होते. म्हणून अनेक महिलांनी झुंबड केली होती. तेव्हा चेंगराचेंगरी झाली. या तुडूंब गर्दीत ३ महिला या बेशुद्ध झाल्या. पोलीसांनी हे दुकान बंद केले.

Last Updated: Jan 05, 2026, 20:25 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/औरंगाबाद/
साडी खरेदीची ऑफर, महिलांची चेंगराचेंगरी अन् ३ महिला बेशुद्ध, VIDEO
advertisement
advertisement
advertisement