दानवे की खैरे, छ. संभाजीनगरची जागा कोणाची? ठाकरेंकडून थेट त्यांच्या घरी चर्चेसाठी बोलावणं, भुमरेंना इशारा ते दानवेंना शिष्याचा दर्जा... चंद्रकांत खैरेंनी सांगितलं छ. संभाजीनगरच्या लोकसभा निवडणूकीचं समीकरण.