Video : प्लास्टिकचे तांदूळ तर खात नाही ना? संभाजीनगरमध्ये आढळला धक्कादायक प्रकार

Last Updated : औरंगाबाद
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 5 ते 6 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवामध्ये मोदक तयार करण्यासाठी आणलेल्या तांदळामध्ये चक्क प्लॅस्टिकचे तांदूळ आढळून आले. शहरातील सिडको भागात राहणाऱ्या एका गृहिणीने घरात मोदक बनवण्यासाठी मार्केट मधून आणलेल्या तांदुळमध्ये चक्क प्लॅस्टिकचे तांदुळ आढळून आल्याने या महिलेला देखील धक्काच बसला. या महिलेने काय आरोप केले आणि त्यांनी प्लॅस्टिकच्या तांदळाचा कसा शोध लावला या महिलेने सांगितली संपूर्ण कहानी.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Video : प्लास्टिकचे तांदूळ तर खात नाही ना? संभाजीनगरमध्ये आढळला धक्कादायक प्रकार
advertisement
advertisement
advertisement