VIDEO | पोलिसांनी अलिशान सफारी गाडी उघडली जे दिसलं त्याने सगळेच हादरले

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्याच्या दारूची आलिशान सफारी गाडीतून तस्करी करणाऱ्या 3 जणांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलं. शिवाय त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांच्या 240 दारूच्या बाटल्या, सफारी कार, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 8 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा ते भराडी रोडवर ही कारवाई केली.

Last Updated: Aug 10, 2024, 08:18 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
VIDEO | पोलिसांनी अलिशान सफारी गाडी उघडली जे दिसलं त्याने सगळेच हादरले
advertisement
advertisement
advertisement