Agriculture News : कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, संपूर्ण माहितीचा Video

Last Updated : बीड
बीड : हिवाळ्याचा हंगाम सुरु होताच मराठवाड्यासह राज्यभरात शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळत आहेत. थंड हवामानामुळे अनेक पिकांची वाढ चांगली होत असल्याने या काळात भाजीपाला शेती सर्वाधिक फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरी हिवाळ्यातील काही महिन्यातच चांगला नफा कमावू शकतात
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
Agriculture News : कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, संपूर्ण माहितीचा Video
advertisement
advertisement
advertisement