छत्रपती संभाजीनगर : उद्या कार्तिकी एकादशी आहे. एकादशीचा उपवास हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या उपवासाला आपण सर्वजण साबुदाणा खिचडी किंवा भगर खातो. यामध्ये भगर खाण्याचे शरीराला भरपूर फायदे भेटतात. भगरमधून आपल्याला प्रोटीन, फायबर मिळतात. त्यासोबत अजून असे खूप फायदे आहेत. त्यामुळे भगर खाण्याचे नेमके काय फायदे आहेत, याबाबत आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.
Last Updated: October 31, 2025, 20:15 IST