छत्रपती संभाजीनगर : मानवी जीवनात आणि निसर्गात वनस्पतींचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे अगदी धर्म ग्रंथातही वृक्षवल्लींबाबत लिहलं गेलंय. सध्याच्या काळात वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज बनलीय. मात्र, काही इनडोअर झाडेही आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर ही झाडे फार लाभदायी आहेत, असे छत्रपती संभाजीनगर येथील वनस्पती संशोधक हर्षवर्धन कर्णिक सांगतात.
Last Updated: November 17, 2025, 19:32 IST