advertisement

सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे अटकेत तर तिसरा आरोपी अजूनही फरार, कधी होणार अटक?

Last Updated: Jan 04, 2025, 10:59 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे. हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील दोन जण असण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृतरित्या माहिती देण्यात येणार आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/क्राइम/
सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे अटकेत तर तिसरा आरोपी अजूनही फरार, कधी होणार अटक?
advertisement
advertisement
advertisement