Mumbai Murder News | पवई परिसरात एका महिलेच्या मृत्यूमागील मोठा कट पोलिसांनी उघड केला. पतीनेच पत्नीचा खून करून तिनेच उचललेलं टोकाचं पाऊल भासवलेलं होतं. इतकंच नाही तर याआधी पतीने तीन वेळा पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने सहा लाखांची सुपारी दिली होती...



