'प्रयत्न फसला' आसरा न मिळाल्याने आरोपींनी काढला पळ

Last Updated : क्राइम
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा भिवंडीत येवून गेल्याची माहिती समोर आलीय. घुलेसह तीन जण आसरा मिळवण्यासाठी 11 डिसेंबरला भिवंडीत आले होते. इथं मूळ बीडचे असलेले विक्रम डोईफोडे हे अनेक वर्षांपासून भिवंडीत स्थायिक आहेत. ते वळपाडा इथं हॉटेल चालवतात. त्यांच्या हॉटेलवर आसरा मिळवण्याचा या तिघांचा प्रयत्न होता. पण हत्या प्रकरणात वाँटेड असल्याचं समजल्यानंतर त्याला आसरा देण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर घुलेनं त्याच्या सहकाऱ्यांसह तिथून पळ काढला.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/क्राइम/
'प्रयत्न फसला' आसरा न मिळाल्याने आरोपींनी काढला पळ
advertisement
advertisement
advertisement