अमीन सयानी : ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेतील एकमेव शाही आवाज हरवला!

Last Updated : मनोरंजन
अमीन सयानी... हा फक्त आवाज नव्हता तर भावना होत्या. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक मैलोनमैल प्रवास करायचे. रस्यांवर शुकशुकाट असायचा. 42 वर्ष रेडिओ गाजवणारा आवाज, भारतीय रेडिओ जगताचे पहिले स्टार... ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेतील एकमेव शाही आवाज हरवला!
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
अमीन सयानी : ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेतील एकमेव शाही आवाज हरवला!
advertisement
advertisement
advertisement