कधीच कुणाबद्दल वाईट बोलले नाही, दिलजीतने कॉन्सर्टमध्ये रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली

Author :
Last Updated : मनोरंजन
गायक दिलजीत दोसांझने जर्मनीत त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टवेळी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. रतन टाटांनी आयुष्यात नेहमीच मेहनत केली. कधीच कुणाबद्दल वाईट बोलले नाही. आपल्याला त्यांच्याकडून शिकायला हवं.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
कधीच कुणाबद्दल वाईट बोलले नाही, दिलजीतने कॉन्सर्टमध्ये रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली
advertisement
advertisement
advertisement