advertisement

मराठा संघटनांविरोधात संघर्ष करणाऱ्या भुजबळांना आता Anjali Damaniaच्या आरोपांचाही करावा लागतोय सामना

Last Updated: Nov 18, 2023, 22:03 IST

छगन भुजबळ आणि मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगेंमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, आता यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनीही उडी घेतलीय... त्यामुळं मराठा संघटनांविरोधात संघर्ष करणाऱ्या भुजबळांना आता दमानियांच्या आरोपांचाही सामना करावा लागतोय...

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
मराठा संघटनांविरोधात संघर्ष करणाऱ्या भुजबळांना आता Anjali Damaniaच्या आरोपांचाही करावा लागतोय सामना