सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. शिंदे समर्थक 40 आमदारांपैकी बाबर हे एक होते. मतदारसंघात बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख होती. ही ओळख त्यांना कशी मिळाली? पाहूयात या व्हिडीओतून...
Last Updated: Jan 31, 2024, 13:41 IST


