महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशोक चव्हाणांच्या राजीमान्यानंतर आता भाजपमध्ये येण्यास अनेक मोठे नेते इच्छुक असल्याचं विधान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. त्यानंतर बोलताना फडणवीसांनी एक सूचक वक्तव्यही केलंय...
Last Updated: Feb 12, 2024, 15:12 IST


