मनोज जरांगे पाटलांनी अखेर मुंबईकडे केलीय कूच...

Videos

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी अखेर मुंबईकडे कूच केलीय. 20 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची अपेक्षा अखेर फोल ठरली. अंतरवाली सराटीतून बाहेर पडताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर तोफ डागली. परिणामी आरक्षणाचा तिढा लवकरच सुटणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

Last Updated: January 21, 2024, 10:12 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
मनोज जरांगे पाटलांनी अखेर मुंबईकडे केलीय कूच...
advertisement
advertisement
advertisement