सरकारनं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलवलेल्या बैठकीत ठाकरे बंधूंना डावलण्यात आलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सरकारनं निमंत्रण दिलं नव्हतं. त्यावरून शिवसेना उबाठानं सरकारवर टीकेची झोड उठवली. तर सत्ताधाऱ्यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Last Updated: November 02, 2023, 11:39 IST