मावळत्या लोकसभेत विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळवू न शकलेल्या काँग्रेसला 2024ची लोकसभा निवडणुक ही शेवटची संधी आहे... काँग्रेसला कोणते बदल करावे लागतील? काँग्रेसच्या विजयातला मुख्य अडसर नरेंद्र मोदी आहेत की काँग्रेसच आहे? एकेकाळी 400 पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची सद्यस्थिती होण्याला जबाबदार कोण? चला पाहुयात...



