पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, नवले पुलाजवळ तुफान राडा, जाळपोळ... महामार्गावर टायर जाळून आंदोलन, वाहनांच्या रांगाच रांगा... पोलिसांकडून आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न; मात्र आंदोलक माघार घ्यायला तयार नाही.
Last Updated: October 31, 2023, 16:27 IST