राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा जाहीर झाला आहे. यात सगळ्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत त्यांच्या तीन प्रमुख मागण्या. यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न ते जातनिहाय जनगणना, काय आहे पक्षाच्या जाहीरनाम्यात? पाहूयात...
Last Updated: April 22, 2024, 22:19 IST