नेटवर्क18 च्या वरिष्ठ पत्रकार आणि अँकर पलकी शर्मांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट केलाय. काय आहे या व्हिडीओत... पलकी शर्मा नेमकं काय म्हणाल्या? पाहूयात...
Last Updated: April 26, 2024, 18:40 IST