पलकी शर्मा... नेटवर्क 18 च्या वरिष्ठ पत्रकार आणि अँकर. पलकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. का होतोय हा व्हिडीओ व्हायरल? पंतप्रधान मोदीही का पडले या व्हिडीओच्या प्रेमात? पाहूयात...