advertisement

Sanjay Jadhav and Mahadev Jankar : जाधवांची मशाल की जानकरांची शिट्टी? कोण होणार परभणीचा खासदार?

Last Updated: Apr 26, 2024, 16:08 IST

देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 8 मतदारसंघात मतदान होईल. यापैकी परभणीच्या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागलंय. विद्यमान खासदार उबाठा गटाचे संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात ही लढत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Sanjay Jadhav and Mahadev Jankar : जाधवांची मशाल की जानकरांची शिट्टी? कोण होणार परभणीचा खासदार?
advertisement
advertisement
advertisement