तब्बल 40 वर्षांनी पवार राजगडावर, छत्रपती शिवाजी महाराजांची आजच आठवण का झाली? मुस्लीम मतासांठी पवारांनी आतापर्यंत महाराजांचं नाव घेणं टाळलं का? फडणवीस आणि राज ठाकरे का करत आहेत आरोप? काय आहे पवारांचं राजकारण? बघूया...
Last Updated: Feb 24, 2024, 20:15 IST


