नवरा बायकोच्या भांडणात घर पेटलं...

Videos

छ. संभाजीनगरमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याच्या भांडणात घराचा कोळसा झाला. नवऱ्याशी झालेल्या भांडणानंतर या डॉक्टर पत्नीनं थेट घरालाच आग लावली. घर जळालं पण अग्निशमन दल वेळीच दाखल झाल्यानं सोसायटीभर आगीचा भडका उडाला नाही. काय आहे हे सगळं प्रकरण? पाहूयात...

Last Updated: January 30, 2024, 15:00 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
नवरा बायकोच्या भांडणात घर पेटलं...
advertisement
advertisement
advertisement