देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे भारतीय लष्कराचे पहिले फिल्ड मार्शल म्हणजे सॅम माणेकशॉ. माणेकशॉ यांना सॅम बहादूर म्हणूनही ओळखलं जायचं. 1971 च्या युद्धात विजय मिळवून देण्यात लष्करप्रमुख सॅम माणेकशाँची युद्धनीती महत्वाची ठरली. याच सगळ्यावर आधारित सॅम बहादूर हा सिनेमा प्रदर्शित होतोय. विकी कौशलची त्यात प्रमुख भूमिका आहे.
Last Updated: Nov 30, 2023, 13:37 IST


