आगामी T20 world cup साठी BCCI ने भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये Team India वर्ल्ड कप खेळणार आहे. कोण आहेत या टीममध्ये? ही टीम 17 वर्षांनी भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार का?
Last Updated: April 30, 2024, 21:14 IST