अंध व्यक्तींसाठी शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध कसा लावला? केवळ ६ ठिपक्यांच्या आधारे जगातील सर्व भाषा कशा वाचल्या जातात? अंध विद्यार्थिनी जुई देशमुख हिने सांगितलेली ब्रेल लिपीची रंजक माहिती आणि या लिपीचा उजवीकडून डावीकडे लिहिण्याचा अनोखा नियम जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट नक्की पाहा
Last Updated: Jan 05, 2026, 18:04 IST


