दही नको ताक घ्या म्हणतात, पण खरंच त्याने वजन कमी होतं का? आहार तज्ज्ञांनी सांगितलं सत्य!

Last Updated : हेल्थ
छत्रपती संभाजीनगर : ताक पिणं हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. त्यामुळे उन्हाळ्यात दही खाण्यापेक्षा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण थंडगार ताक प्यायला प्राधान्य देखील देत असतात. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी देखील रोज ताक पीत असतात. पण खरंच ताक प्यायल्याने आपलं वजन कमी होतं का? किंवा ताकाचे आपल्याला कसे फायदे होतात? याविषयी छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
दही नको ताक घ्या म्हणतात, पण खरंच त्याने वजन कमी होतं का? आहार तज्ज्ञांनी सांगितलं सत्य!
advertisement
advertisement
advertisement