नववीत असताना बहिणीच्या दिरावर जडलं प्रेम, त्याने केलं दुसरीशीच लग्न; अनुश्री मानेची चर्चेत आलेली Love Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Fame Anushri Mane : बिग बॉस मराठी 6 च्या घरात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची लव्ह स्टोरी माहितीये? नववीत असताना बहिणीच्या दिराच्याच पडलेली प्रेमात.
advertisement
advertisement
अनुश्री माने तिच्या मावस बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली होती. अर्जुन मोरे असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव होतं. दोघांनी एकत्र अनेक व्हिडीओ आणि रोमँटिक रील्स शेअर केल्या होत्या. इतकंच नाही तर अनुश्रीने स्वतःच्या युट्यूब चॅनेलवरून बॉयफ्रेंडची ओळख करून देणारा व्हिडीओही शेअर केला होता. त्या काळात दोघं लग्न करणार असल्याचंही बोललं जात होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








