तुम्ही कधी आरशात बघून स्वत:शी बोलता? ही आहे खूप मोठी थेरपी, फायदे प्रचंड!

Last Updated : हेल्थ
पुणे : आयुष्यात प्रगती करायची असेल तर सर्वात महत्त्वाचा असतो 'आत्मविश्वास'. स्वत:वर विश्वास असेल तर व्यक्ती अवघडातले अवघड अग्नीदिव्य पार करू शकते. परंतु हा आत्मविश्वास लहानपणीच निर्माण होणं आवश्यक असतं. तो निर्माण करण्याचं काम शिक्षक करतातच, परंतु पालकांनीही त्यासाठी प्रयत्न करायलाच हवे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
तुम्ही कधी आरशात बघून स्वत:शी बोलता? ही आहे खूप मोठी थेरपी, फायदे प्रचंड!
advertisement
advertisement
advertisement