नीलम ते हिरा… कोणतेही रत्न धारण केल्यानंतर करू नका 'या' चुका; अन्यथा भोगावे लागतील उलट परिणाम!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे दोष निवारण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. नीलम, पुष्कराज किंवा माणिक ही रत्ने अत्यंत प्रभावशाली मानली जातात. मात्र, अनेकदा लोक रत्न तर धारण करतात, पण त्यानंतर पाळायचे नियम विसरतात.
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे दोष निवारण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. नीलम, पुष्कराज किंवा माणिक ही रत्ने अत्यंत प्रभावशाली मानली जातात. मात्र, अनेकदा लोक रत्न तर धारण करतात, पण त्यानंतर पाळायचे नियम विसरतात. रत्नशास्त्रानुसार, एकदा रत्न धारण केले की तुमच्या शरीरातील ऊर्जेचे चक्र बदलू लागते.
advertisement
वारंवार रत्न उतरवणे: अनेक जण कामाच्या सोयीसाठी किंवा झोपताना अंगठी उतरवून ठेवतात. रत्न एकदा धारण केले की ते पुन्हा पुन्हा काढू नये. असे केल्याने ग्रहाचा तुमच्या शरीराशी असलेला संपर्क तुटतो आणि रत्नाचा प्रभाव कमी होतो. जर काही कारणास्तव रत्न उतरावे लागले, तर पुन्हा घालताना ते शुद्ध करूनच धारण करावे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे: रत्नावर साचलेली धूळ किंवा मळ त्याच्या किरणांना शरीरात जाण्यापासून रोखते. वेळोवेळी तुमचे रत्न गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ करा. जर रत्नाचा त्वचेशी संपर्क होत नसेल, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








