नांदेडमध्ये मुलगा योगेश मुंडे निवडून आल्याने शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख उमेश मुंडेंनी चक्क मध्यरात्री भाजपचा पराभूत उमेदवर दिपक पाटीलच्या घरासमोर फटाके फोडले .हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे दिपक पाटील यांनी मुंडेंनी मला जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.



