रील पाहून डिटॉक्स ड्रिंक्स घेताय? वाढू शकतो कर्करोगाचा धोका, तज्ज्ञांनी दिला इशारा

Last Updated: Nov 29, 2025, 13:40 IST

पुणे : सोशल मीडियावर हेल्थ, फिटनेस आणि झिरो फिगर ट्रेंड्सची क्रेझ झपाट्याने वाढत असताना अनेक तरुण सोशल मीडियाला फॉलो करत शरीराला हानी पोहोचवणाऱ्या उपायांकडे वळत आहेत. डिटॉक्स ड्रिंक्स, क्रॅश डाएट्स, फॅट-बर्निंग स्मूदीज तसेच स्लिमिंग टीचा वाढता वापर आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या ट्रेंड्समुळे शरीरातील नैसर्गिक संतुलन बिघडून कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर, तळेगाव येथील प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि रीकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. सोमनाथ वाय. कराड यांनी सांगितले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
रील पाहून डिटॉक्स ड्रिंक्स घेताय? वाढू शकतो कर्करोगाचा धोका, तज्ज्ञांनी दिला इशारा
advertisement
advertisement
advertisement