टरबूज-खरबूज 'मीठ' टाकून खावं का? तुम्ही मोठी चूक तर करत नाही ना ? आहारतज्ज्ञ काय सांगतात पाहा! Video

Last Updated: Oct 13, 2025, 16:00 IST

टरबूज आणि खरबूज ही फळे आहारात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यातून शरीराला भरपूर पोषण मिळते. मात्र, अनेक लोकांमध्ये या फळांवर मीठ टाकून खाण्याची सवय दिसून येते. मीठ टाकल्याने चव वाढते हे खरे असले तरी, ही सवय आरोग्यासाठी कितपत योग्य आहे याबद्दल अनेकांना माहिती नसते. मीठ टाकल्याने शरीरावर काय परिणाम होतो, तसेच ही फळं कशी खावीत याबद्दलचा तुमचा गोंधळ दूर करा. आहारतज्ज्ञ जया गावंडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
टरबूज-खरबूज 'मीठ' टाकून खावं का? तुम्ही मोठी चूक तर करत नाही ना ? आहारतज्ज्ञ काय सांगतात पाहा! Video
advertisement
advertisement
advertisement