कालच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. पण त्यांनी आता यावरील मौन सोडले आहे. त्यांनी यू टर्न घेतला आहे. ते म्हणाले, माझे वाक्य तसं नव्हते. खूप कटकारस्थानं झाली.दोन्ही मुलं चांगली आहेत.नांदा सौख्य भरे. आता आपण घरी बसायचं. निवृत्ती घेतो असं नाही म्हणालो
Last Updated: Jan 05, 2026, 19:41 IST


