भाजप मंत्री नारायण राणे हे कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत आहेत. त्यातच त्यांना चिपळूणच्या कृषी महोत्सव कार्यक्रमात भोवळ आली. त्यामुळे त्यांची तब्बेत ठिक नसल्याचं जाणवतं आहे. त्यांनी कालच राजकारणाच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
Last Updated: Jan 05, 2026, 14:57 IST


