कोल्हापूर : सर्पमित्र म्हणून काम करताना अनेक अडचणी येत असतात. सर्वात आधी पकडलेल्या मुक्या प्राण्याची आणि स्वतःच्या जीवाची देखील काळजी घ्यावी लागते. अनुभवी सर्पमित्र ही गोष्ट नेहमीच करत असतात. मात्र नवख्या सर्पमित्रांकडून बऱ्याचदा काही चुका घडल्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. कित्येकदा तर अनुभवी सर्पमित्रांनाही साध्या चुकीमुळे जीव गमावावा लागलेला आहे. त्यामुळेच नवख्या सर्पमित्रांनी नेमकी कोणती काळजी साप पकडताना घेतली पाहिजे याबाबत कोल्हापुरातील ज्येष्ठ सर्पमित्र धनंजय नामजोशी यांनी सांगितले आहे.
Last Updated: November 10, 2025, 18:32 IST