कोल्हापुरात मौनी अमावस्येनिमित्त आदमापुरात बाळू मामांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मामांच्या गाभाऱ्याला सजवलं आहे. त्यांचे आकर्षक रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Last Updated: Jan 18, 2026, 19:53 IST


