पिंपरी मधून उपमुख्यमंत्री अजित पवार सभेत बोलताना महेश लांडगेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "यांना उमेदवारी मी दिली. मी नगरसेवक बनवलं. अरे काय होतास तु काय झालास तु. भंगारच्या गाड्या इकडून तिकडून पोहोचवायचा. या शहराला तळहाताप्रमाणे वाढवलं आहे. हे सगळं आता पाहून तळपायाची आग मस्तकात जाते."
Last Updated: Jan 13, 2026, 16:28 IST


