पैठणच्या नाथषष्ठीमुळे गोदावरीचे पाणी कमी करण्यात आले. नाथ परिसरातील मंदिराच्या पाठिमागे पात्रातील पाणी कमी केले गेले.पाणी कमी करण्यात आल्याने नदिचे पात्र मोठ्याप्रमाणात उघडं झाले आहे. त्यामुळे सोन्याचांदीच्या वस्तु शोधण्यासाठी शेकडो महिला आणि पुरुष हातात चाळन टोपल्या घेऊन पाण्यात उतरले.



