प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हीने सोशल मीडियावर आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या अभिनेत्रीचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. अमेरिका आणि इस्राइलने इराकवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम यूएईमध्ये झाला आणि त्यामुळे कित्येक भारतीय तिथं अडकले आहेत. यात मराठी अभिनेत्रीच्या मुलाचाही समावेश आहेत.



