advertisement

Video: वर्धा जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग, प्रवाशांनी ट्रॅकवर मारल्या उड्या, डबा जळून खाक

Author :
Last Updated: Feb 17, 2026, 15:06 IST

वर्धा जीटी एक्सप्रेसमध्ये आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. दहेगाव-गोसावी स्थानकादरम्यान रेल्वेच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. डब्यातून निघणारे धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहून प्रवाशांच्या काळजात धस्स झाले.जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी ट्रेनमधून ट्रॅकवरच उड्या टाकल्या. वर्धा-जीटी एक्सप्रेस दहेगाव गोसावी परिसरातील हे लोडीजवळ आली असता, रेल्वेच्या पार्सल व्हॅनला अचानक आग लागली.ही आग गार्डच्या डब्यापर्यंत पसरली. आगीची माहिती मिळताच ट्रेन थांबली आणि तो डबा तातडीनं वेगळा करण्यात आला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: वर्धा जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग, प्रवाशांनी ट्रॅकवर मारल्या उड्या, डबा जळून खाक
advertisement
advertisement
advertisement