advertisement

Neena Gupta : 'पुरूषांना लग्नासाठी वर्जिन मुलीच हव्या असतात', अभिनेत्री नीना गुप्ता यांचं बोल्ड स्टेटमेन्ट

Last Updated:
अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच त्यांच्या बोल्ड बिनधास्त स्टेटमेन्टमुळे चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच लग्न आणि मुली यांच्याविषयी एक बोल्ड स्टेटमेन्ट केलं आहे जे चर्चेत आलंय.
1/8
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. सिनेमाच नाही तर <a href = 'https://news18marathi.com/tag/ott/'>ओटीटी </a>माध्यमातही नीनी गुप्ता यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
ओटीटी माध्यमातही नीनी गुप्ता यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला." width="960" height="1280" /> बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. सिनेमाच नाही तर ओटीटी माध्यमातही नीनी गुप्ता यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
advertisement
2/8
नीना गुप्ता नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आहे. पण या सगळ्यात त्या ठामपणे उभ्या राहिल्या. बेधडक बोलण्यासाठी नीना गुप्ता नेहमीच ओळखल्या गेल्या.

3/8
वयाच्या साठीतही नीना गुप्ता कमालीच्या बोल्ड आणि सुंदर दिसतात. फक्त दिसत नाही तर नीना गुप्ता त्यांच्या बोल्ड स्टेटमेन्टमुळेही कायमच चर्चेत राहिल्या आहेत. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये नीना यांनी लग्नाबद्दल बोल्ड स्टेटमेन्ट केलं. त्या म्हणाल्या, आजही मुलांना लग्नासाठी वर्जिन मुली हव्या असतात.

4/8
मुलं लग्नावेळी काय पाहतात? असा प्रश्न विचारला असता उत्तर देत नीना गुप्ता म्हणाल्या,
मुलं लग्नावेळी काय पाहतात? असा प्रश्न विचारला असता उत्तर देत नीना गुप्ता म्हणाल्या, "मुलांना लग्नासाठी वर्जिन मुली हव्या असतात. पुरूष लग्नावेळी हेच तर पाहतात. त्यांना काही करून अशीच मुलगी हवी असते जी त्यांच्या कुटुंबात एडजस्ट होईल."
advertisement
5/8
 "हे आपल्याकडे खूप आधीपासून चालत आहे. आजही काहीच बदललेलं नाही. कोण बोलतं बदललं आहे. कुठे काय बदललं आहे, कोण म्हणत सगळं ओपन झालं आहे. तुम्ही कोणत्या भारताबद्दल बोलत आहात. आपल्याकडे तर खूप काही आहे जे अजूनही बदललेलं नाही. आजही अनेक सुना डोक्यावर पदर घेऊन सकाळी सासऱ्यांच्या पाया पडतात."

6/8
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या,
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, "मी हे फक्त मुलाखत देत आहे म्हणून बोलत नाहीये. माझ्या वडिलांचा एक नातेवाईक होता. त्यांच्या एका मुलीचं लग्न मुंबईतील एका मुलाशी झालं होतं. पण जेव्हा तिने तिच्या सासरच्यांसोबत राहण्यास नकार दिला तेव्हा माझ्या वडिलांनी तिला भेटायला बोलावलं."
advertisement
7/8
 "त्यानंतर असं समजलं की, ती मुलगी साईबाबांची पूजा करते आणि तिच्या सासरच्यांना वाटत होतं की तिनं त्यांच्या गुरूंची पूजा करावी ज्यांच्यावर ते विश्वास ठेवतात. इतकेच नाही तर आजही माझ्या भाचीची सासू आम्हाला बेडसाईड टेबलावर कुटुंबाचे फोटो लावू देत नाही. आपल्याला अजूनही खूप काही बदलायचं आहे."

8/8
नीना गुप्ता यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांचा 'वध 2' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. याआधी त्यांनी पंचायत सारख्या वेब सीरिजमधून ओटीटीवर राज्य केलं आहे.
नीना गुप्ता यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांचा 'वध 2' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. याआधी त्यांनी पंचायत सारख्या वेब सीरिजमधून ओटीटीवर राज्य केलं आहे.
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement