नाशिक-कळवण मार्गावर दोन कारची समोरासमोर भीषण धडक; वणीगडाकडे जाणाऱ्या भाविकांचा अपघात, ७ जण गंभीर जखमी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सप्तश्रृंगी देवी दर्शनासाठी वणीगडाकडे जाणाऱ्या भाविकांच्या दोन कार नाशिक-कळवण मार्गावर भीषण अपघातात धडकल्या, ६ ते ७ जण गंभीर जखमी, वाहतूक ठप्प.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








