रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव आणि निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. कोकणवासीयांनी शिमग्याआधीच राजकीय शिमगा पाहिला. पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? गुहागरच्या सभेत राणेंनी भास्कर जाधवांवर हल्ला का चढवला? पाहूयात...