पुण्यात संगमवाडी रस्त्यावर अपघाताचा झाला. एका महिला कार चालकाचा एका इनोवा चालकाशी वाद झाला. त्याने गाडी आडवी लावली. त्या महिलेशी बोलायला गेला असता महिलेने कार तशीच पुढे नेली तो युवक त्या कारच्या बोनेवटवरच राहीला. महिला चालकाने त्याला २ किलोमीटर फरफटत नेले. तो युवक गंभीर जखमी झाला.



