ऐतिहासिक भीमथडी अश्व शो बारामतीमध्ये पाहायला मिळाला. छ. शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात भीमथडी घोड्यांचा समावेश होता. त्यामुळे या घोड्यांना ऐतिहासिक महत्व आहे. काळाच्या ओघात ही प्रजाती नामषेश होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संवर्धन करण्यासाठी हे प्रदर्शन करण्यात आले आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:42 IST


