भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा Bigg Boss Marathi 6 मधील या स्पर्धकाला पाठिंबा, म्हणाल्या,"ज्या प्रभागातून मी..."

Last Updated:
Tejasvee Ghosalkar : भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी 'बिग बॉस मराठी 6'च्या एका स्पर्धकाला पाठिंबा दिला आहे. या स्पर्धकासाठी त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
1/6
 मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर 10,725 मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विजयाने भाजप कार्यकर्त्यांनी दहिसर परिसरात मोठा जल्लोष केला.

advertisement
2/6
 भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी आता 'बिग बॉस मराठी 6'च्या एका स्पर्धकाला पाठिंबा दिला आहे. या स्पर्धकासाठी त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

3/6
 'बिग बॉस मराठी 6' हे पर्व नुकतंच सुरू झालं असून पहिल्या आठवड्यात दिपाली सय्यद, करण सोनावणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, सागर कारंडे, दिव्या शिंदे, रोशन भजनकर आणि राधा पाटील हे नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.

4/6
 दरम्यान तेजस्वी घोसाळकर यांनी 'बिग बॉस मराठी 6'मधील विशाल कोटियन या स्पर्धकाला पाठिंबा दिला आहे. त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

5/6
 तेजस्वी घोसाळकर यांनी पुढे लिहिलं आहे,"ज्या प्रभागातून मी आधी नगरसेविका म्हणून काम केलं त्या प्रभाग क्र. 1 मध्येच विशाल कोटियन वास्तव्यास आहेत. आपल्या कुटुंबातील एक सदस्य आज 'बिग बॉस'मध्ये आहे, याचा आम्हा सर्वांना विशेष आनंद आहे".

6/6
 विशाल कोटियन हा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. सलमानच्या 'बिग बॉस 14'मध्येही तो सहभागी होता. अकबर बीरबल, CID, महादेव, महाभारत अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement